अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत मनमाड व नाशिक शाखेच्या वतीने कामगार नेते व कबीरपंथी स्वर्गीय नारायणराव चूनियान मनमाड, यांच्या 83 वा स्मृतिदिन निमित्ताने, कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष मा, श्री मदनसिंग जी चावरे साहेब व कामगार नेते मा,श्री श्रावण दादा जावळे तसेच माननीय श्री कालीचरण बैद तसेच समाज बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.




0 टिप्पण्या