मनमाड:सरकारी गोदामात धान्याची नियमित उचल होत असली तरी सरकार कडूनही गोडाऊनमधून धान्यांचा ओघ सुरूच असतो. त्यामुळे या गोडाऊन मध्ये कोट्यावधी रुपयांचे धान्य पडून असते. विशेष म्हणजे अशा या सरकारी मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी गोडाऊनमध्ये सुरक्षारक्षक असायला हवेत. दिवसभर गोडाऊन कामगारांच्या भरवश्यावर सुरक्षा होत असली तरी रात्री चोरट्यांना रानच मोकळे राहात असल्याची धक्कादायक प्रकार पुढे आले आहे. केवळ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या भरवश्यावर गोडाऊन धान्याची सुरक्षा केली जाते परंतु मनमाड शहर शासकीय धान्य गोडाऊनचे सीसीटीव्ही कॅमेरे हे कित्येक दिवसांपासूनच बंद असून , शासकीय गोडाऊनला सन 2017 पासून वाचमन शिपाई नियुक्त नाही,
गोडाऊन कार्यालया तर्फे वाचमन शिपाईची नियुक्त करावे अशी मांगणी वारंवार वरिष्ठ कार्यालयास करण्यात आली आहे, तरी सुद्धा आज पर्यंत गोडाऊनला वाचमन शिपाई नियुक्त करण्यात आलेले नाही,
शासकीय धान्य गोडाऊनचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद अवस्थेत आहे, अशी माहिती, RTI कार्यकर्ता व पत्रकार अफरोज आत्तार यांनी माहिती अधिकारात उघड केली आहे,
शासकीय धान्य गोडाऊनला सन 2017 पासून वाचमन शिपाई नियुक्त करण्याची मांगणी असून सुद्धा आज पर्यंत गोडाऊनला वाचमन शिपाई नियुक्त करण्यात आलेले नाही, त्यात दुष्काळात तेरावा महिनाच म्हणाव शासकीय गोडाऊनचे सीसीटीव्ही कॅमेरे देखील बंद पडले आहे,
हा संपूर्ण प्रकार संयोग आहे की प्रयोग याची सखोल चौकशी व्हावी, असा प्रश्न RTI कार्यकर्ता व पत्रकार अफरोज आत्तार यांनी उपस्थित केला आहे,
शासकीय गोडाऊनला वाचमन शिपाई नियुक्त करून, बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ दुरुस्ती करून लाखों टन शासकीय धान्य हे सुरक्षित करण्यात यावे, अशी मांगणी शहरातील नागरिकांतर्फे सुद्धा करण्यात येत आहे,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या