माता रमाईच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने, मनमाड शहराच्या पाणी प्रश्नावर शॉर्ट फिल्म,
डॉ,बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्यासाठी सत्याग्रह करून सुद्धा पाण्यासाठी जनतेला वणवण करत भटकावं लागत आहे,
निषेध फिल्म वणवण करत भटकणाऱ्या मनमाड शहर जीवांची कहाणी.
मनमाड शहराचे पाणी प्रश्न, *निषेध* ही शॉर्ट फिल्म*
मनमाड शहराचे भूमिपुत्र, डायरेक्टर रोशन भाऊ एळींजेे यांनी बनवलेली आहे ही शॉर्ट फिल्म सर्वांनी आवर्जून बघावी..असे विनंती गणेश एळींजेे शहरउपाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी,यांनी केली आहे,
खालील लिंकवर जाऊन टच पॅड दाबून ठेवा आपण शॉर्ट फिल्म बघू शकता ,
https://youtu.be/kGQNCeui72Q
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://youtu.be/kGQNCeui72Q


0 टिप्पण्या