रमजान ईद च्या सामुदायिक नमाज पठण साठी मनमाड नगरपरिषद तर्फे मोठ्या प्रमाणात मंडप उभारण्यात यावे.
जन आवाज न्युज.
मनमाड रमजान ईद या वेळी एप्रिलच्या शेवटच्या टप्यात म्हणजे दि. २२/४/२०२३ रोजी येत आहे व त्यासाठी मनमाड शहरातील बहुसंख्येने मुस्लीम बांधवांना आय.यु.डी.पी. चे मैदानात उघडयावर सामुदायीक नमाज पठण करावी लागणार आहे ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र शासनातर्फे महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यासाठी नवी मुंबईच्या खारघरमध्ये मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाला लाखोंनी श्रीसदस्यांची उपस्थिती होती. मात्र, कार्यक्रमाची वेळ दुपारची असल्यामुळे समोर बसलेल्या नागरिकांना प्रचंड उन्हात बसून राहावं लागलं. त्यामुळे उष्माघातामुळे त्यातील १४ जणांना उपचारांदरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. पदमभूषण पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या जनसमुदयास उष्मघाताचा सामना करावा लागला व त्यातुन जवळ जवळ १४ व्यक्ती मरण पावल्या व ४०० ते ५०० लोकांना रूग्णालयात दाखल करावे लागले आपल्या कार्यक्रमास उष्मघाताची बाधा येवू नये म्हणून खबरदारी या नात्याने या वर्षी मंडप मोठया प्रमाणात मंडप टाकण्याची दक्षता घ्यावी. वरील परिस्थीतीचा सहानुभुमीपूर्वक विचार होवून मोठया प्रमाणात मंडप उपलब्ध करून दयावा असे निवेदन फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचच्या वतीने मनमाड नगर परिषद यांना देण्यात आले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या