Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

नगर विकास दिनाच्या निमित्ताने मनमाड शहरातील विविध भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.



नगर विकास दिनाच्या निमित्ताने मनमाड शहरातील विविध भागात स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

जन आवाज न्युज.

 मनमाड प्रतिनिधी राजेंद्र धिंगान मनमाड नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवणे यांच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर विकास दिनाच्या निमित्ताने मनमाड शहराच्या रोगराईच्या दृष्टिकोनातून मुख्याधिकारी डॉक्टर सचिन कुमार पटेल यांची विशेष लक्षवेधी अंतर्गत माझी वसुंधरा भारत स्वच्छता अभियान अंतर्गत शहराच्या विविध भागात प्रभाग सुपरवायझर राजेंद्र धिंगाण संजय बहोत मटरूलाल चुनियन सुरज चावरिया संतोष वानखेडे मिथुन धिंगाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता अभियान राबविण्यात आली यावेळी सागर आहे रे सुमेध आहे रे संतोष जाधव विजय घुगे भास्कर डिंबर उमेश चुनियान संतोष चव्हाण राजू खलसे राजू संपत रवी खलसे शशी धिंगाण विशाल भोसले मुकेश साळवे सुजित टाक  यावेळी मनमाड नगर परिषदेचे आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवणे यांनी स्वच्छता पाहणी दौरा केला शहर स्वच्छता बाबतीत नागरिकांनी समाधान व्यक्त केले


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या