Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनोरम सदन शाळेच्या शिक्षिका अरुणा गोसावी यांचे सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा करण्यात आले



मनमाड  राजेंद्र धिंगान वृत्तसेवा मनोरम सदन शाळेच्या शिक्षीका सौ अरुणा सतीश गोसावी या दिनांक 31 मार्च 2023 रोजी मनमाड येथील मनोरमा सदन या प्राथमिक शाळेतून 33 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर व शासन नियमाप्रमाणे सेवानिवृत्त .त्यांचा सेवानिवृत्तीचा सत्कार सोहळा करण्यात आले 


 या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वाघमारे मॅडम , बोरसे मॅडम , शकु पगारे मॅडम , काबंळे मॅडम , ठाकूर मॅडम विल्सन घोडेराव , शेळ्के मॅडम , भावसार मॅडम , पाटील मॅडम , देवरे मॅडम ,आहेर मॅडम , गुप्ता मॅडम , श्वेता मॅडम , प्रसाद बधान.व अन्य उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या