शहरात नागरिकांना कुत्रे चावण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. गेल्या मार्च व एप्रिल महिन्यांच्या काळात शहरात 600 शे पेक्षा जास्त लोकांना मोकाट कुत्र्यांनी चावा घेतला आहे,
उप जिल्हा रुग्णालया मनमाड मध्ये प्रती दिवस 10 ते 12 कुत्रा चावल्याचे रुग्ण येत असून, शहरात खूप मोठ्या प्रमाणावर कुत्रा चावल्याचे घटना घडल्या आहेत.
जन आवाज न्यूज तर्फे उप जिल्हा रुग्णालय वैद्दकीय अधीक्षक यांचे कडून माहिती घेतली असून सदर माहिती ही धक्कादायक आहे,
उप जिल्हारुग्णालयात कुत्रा चावल्याचे दर रोज 10, ते 12 रुग्ण येत असून, सरासरी मार्च व एप्रिल मध्ये 600 शे लोकांना कुत्रा चावल्याची माहिती हाती लागली आहे,
मोकाट, पिसाळलेले कुत्रे ज्येष्ठ नागरिक, लहान मुलांचे अक्षरशः लचके तोडत आहेत. अशी गंभीर परिस्थिती असताना मनमाड नगर पालिका प्रशासनाने मात्र झोपेचे सोंग घेतले आहे. सर्वसामान्य नागरिक मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवण्यासाठी शहरातील सामाजिक संघटना राजकीय पक्ष यांनी वारंवार पालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे. तरीही काहीएक उपयोग होत नसल्याचे नागरिकांन तर्फे सांगण्यात येत आहे, 22 एप्रिल रोजी मोकाट कुत्र्यांनी लहान मुलांवर हल्ला केल्याची घटना शहरात घडली आहे, सुदैवाने कोणतीही मोठी हानी झाली नाही,
पालिका प्रशासनाने लवकरात मोकाट कुत्र्यांच उपाय योजना करावी अशी नागरिकांतर्फे मांगणी होत आहे,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या