Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

सायक्लोथाँनच्या मार्फत "Say No To Drug's - Yes To Life " पुणेत नारा

 

सायक्लोथाँनच्या मार्फत "Say No To Drug's - Yes To Life " पुणेत नारा

जन आवाज न्युज लाइव्ह.


आपले पुणे सायक्लोथाँनच्या माध्यमातून “Say No To Drug’s - Yes To Life” चा पुणेत हजारो नागरिकांनी गुंजला नारा रविवार ५ मार्च २०२३, स्वापक नियंत्रण ब्युरो, पुणे झोनल युनिट, नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, पुणेतील चार संस्थांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे Say No To Drug's - Yes To Life सायक्लोथाँन चे आयोजन छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम पुणे येथे आयोजित करण्यात आले होते*. सायक्लोथाँन ने सायकल स्वार यांनी पुर्ण मार्गक्रमण करुन अमली पदार्थाच्या विरोधात वातावरण निर्मिती करत व्यसन सोडा - माणसे जोडा हा संदेश दिला. कार्यक्रमाचे आकर्षण असलेली Say No To Drug's - Yes To Life चा प्रचार करित आम्ही कोणतेही व्यसन करित नाहीत... तुम्ही ही करु नका आसे आवाहन उपस्थितांना केले. जिवन खूप सुंदर आहे आणि त्याकरिता व्यसनमुक्त जिवन जगण्याचं आवाहन केले.

यावेळी नशाबंदी मंडळाचे संघटक मिलिंद पाटील, रविंद्र गमरे, विवेक साळवी, अशोक लांडगे आणि ३२५ सायक्लोथाँन उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या