'महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ कायद्याची शासकीय कार्यालयात कठोर आंबलाबजावणी हवी,कादिर शेख माहिती अधिकार प्रशिक्षक व सामाजिक कार्यकर्ते.
जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ कायदा, हया कायद्या विषयी अनेक लोकांना माहीत नाही.सरकारी कार्यालयात गेल्यानंतर तेथील भिंती पाहाव्यात. तेथील फलकांवर तिथे मिळणाऱ्या सेवांची यादी हवी, त्यांची माहिती कोणाकडे मिळेल, अर्ज कुठे मिळेल, अर्जा नंतर आपले शासकीय कार्य किती दिवसात होईल, जबाबदार अधिकारी, अपील अधिकारी, आदी माहिती या फलकावर दिलेली असते, अशी माहिती संबंधित फलकावर जाहीर करणे सर्व शासकीय कार्यालयांना कायद्यानुसार बंधनकारक आहे, 'प्रत्येक सरकारी कार्यालयातील सेवा मिळविण्याचा हक्क नागरिकांना आहे. त्यासाठी हा कायदा २०१५ मध्ये लागू करण्यात आला, परंतु, बहुतांश लोकांना हा कायदाच माहिती नाही. त्यामुळे आता नागरिकांनीच या कायद्याविषयी जाणून, प्रत्येक सरकारी कार्यालयात बंधनकारक असलेले फलक लावून सदर कायदा पाळला जातो का, हे तपासायला हवे. शेवटी शासनाने कायदे हे नागरिकांच्या सहुलत फायद्यासाठी बनविले आहे, नागरिकांना माहिती अभावी नागरिकांचा नुकसान होते
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या