मनमाड. आज दि.२१. मंगळवार निमित्त शिवसेना शहर कोअर कमिटी सदस्य लोकेश भाऊ साबळे यांच्या विनंतीला मान देत सौ.अंजुम ताई कांदे या लक्ष्मी माता मंदिर येथे उपस्थित राहून मनोभावे देवीची आरती केली. विभागातील महिलांनी पुष्पुच्छ देत ताईं चे स्वागत केले.
या प्रसंगी शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख विद्याताई जगताप, महिला आघाडी शहरप्रमुख संगीता ताई बागुल,विधानसभा संघटक पूजा छाजेड, तालुका उपप्रमुख नाजमा मिर्झा तसेच परिसरातील महिला वर्ग उपस्थित होता.



0 टिप्पण्या