Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मनमाड येथे आमदार कराटे चषक संपन्न...





आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या योगदानातून तसेच पॉवर ऑफ मार्शल आर्ट मनमाड या संस्थेच्या नियोजनात आमदार चषक तिसरी राज्यस्तरीय करते स्पर्धा संपन्न झाली.

सहभागी टीम व प्रशिक्षकांचे नावे, माने सर-ईगतपुरी, बेंद्रेसर-अहमदनगर, बाबा सर,नाशिक, भरत मोरे सर ओझर, नंदूरबार- प्रमोद बैसाणैसर, शुभांगि सिंग मँडम, धुळे 

स्पर्धेचे आयोजन शिहाण-डि.पी. ञिभुवनसर (ब्लँक बेल्ट 5th Dan) क्रिडा शिक्षक, 

कायक्रमांचे नियोजन व सुञ सचालन श्री.ठोंबरे सर (नांदगाव तालुका क्रिडा सपर्क अध्यक्ष) यांनी केले. 

पारितोषिक विजेते : 

प्रथम विजेता-श्री.सुशिल करंदिकर (अंमळनेर)

 व्दितीय विजेता-श्री.रामोदीकरसर (मालेगांव)

तृतिय विजेते - राजेंद्र जंजाळे सर {जळगाव)

या सह 250 स्पर्धक विद्यार्थ्यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. 


       या प्रसंगी शिवसेना नगरसेविका सौ.सविताताई गिडगे,उपजिल्हाप्रमुख सुनील हांडगे शहर प्रमुख मयूर बोरसे विधानसभा संघटक जाफर मिर्झा लाला नागरे लोकेश साबळे प्रसिद्धीप्रमुख निलेश व्यवहारे उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या