के आर टी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी.
येथील के आर टी शाळेत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती .महिला शिक्षण दिन .बालिका दिन. साजरा करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर .मुख्याध्यापक दीपक व्यवहारे. उपप्राचार्य वैभव कुलकर्णी .विश्वस्त धनंजय निंभोरकर. यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले .कार्यक्रमाचे आयोजन इयत्ता सातवी व इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांनी केले होते. "भारतीय स्त्री
शिक्षणाच्या जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले "यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. स्त्री मुक्ती दात्या विद्येची देवता पहिल्या शिक्षिका. मुख्याध्यापिका .कवयित्री .विद्येची जननी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करण्यात आले त्यावेळेस महिला शिक्षण दिन. आणि बालिका दिन साजरा करण्यात आला. "मुलीला नका समजू भार मुलगीच असते संसाराचा खरा आधार" स्त्री शिक्षणाच्या पाया रचणाऱ्या अनंत अडचणीवर मात करत मुलींसाठी पहिली शाळा सुरू करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले .इयत्ता सातवीच्या मुलींनी सिद्धी काजीकर. तन्वी जाधव. दर्शन हिरण या विद्यार्थ्यांनी सवित्रीबाई फुले यांच्या विषयी त्यांचे मत मांडले. इयत्ता दुसरीच्या अन्वी झाडे .स्वरा कोतकर. या विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केली होती ."लेक बासरीची धून लेक अंगणी पैंजण लेक चैतन्याचे रूप लेक अल्लड चांदणं लेक रंगांच शिंपण लेक गंध हळवं मन "असं म्हणत विद्यार्थ्यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कोमल आव्हाड या विद्यार्थिनीने केले. या विद्यार्थ्यांना सौ अनिता शाकाद्वीपि .सौ सोनाली सरस्वते यांनी मार्गदर्शन केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या