अंतर विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी मनमाड महाविद्यालयाच्या खेळाडूची निवड.
मनमाड. SM महाविद्यालय येवला येथे झालेल्या आंतर महाविद्यालयीन नेटबॉल स्पर्धेत मनमाड महाविद्यालयातील खेळाडू सिध्दार्थ म्हस्के व संदीप जाधव याची तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती पुणे येथे होणाऱ्या आंतर विभागीय नेटबॉल स्पर्धेसाठी नाशिक विभागाच्या संघात निवड झाली आहे त्याच्या या निवडीबद्दल त्याचे महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थचे जनरल सेक्रेटरी समाजश्री डॉ प्रशांतदादा हिरे, समन्वयक डॉ अपूर्वभाऊ हिरे, युवा नेते डॉ अद्वयआबा हिरे पाटील, विश्वस्त मा.संपदादीदी हिरे प्राचार्य डॉ.अरुण पाटील उप-प्राचार्य डॉ. प्रमोद आंबेकर शैक्षणिक पर्यवेक्षक प्रा. रोहित शिंदे कुलसचिव श्री. समाधान केदारे सर्व प्राध्यापक वृंद प्रशासकीय कर्मचारी त्याचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.सदर खेळाडूला क्रीडा संचालक प्रा. संतोष जाधव व प्रा. महेंद्र वानखेडे यांचे मार्गदर्शन लाभले .
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या