पंचवटी एक्सप्रेस मध्ये पास धारकांची दादागिरी रेल्वे प्रशसनाने खुलासा करावा.
प्रतिनिधी एजाज देशमुख
दररोज सकाळी साधारण ६ वाजता सुटणाऱ्या पंचवटी एक्सप्रेस ने जिल्यातील हजारो प्रवासी मुंबई नाशिक या ठिकाणी ये जा करतात .सकाळी मुंबईला जाऊन रात्री परत आपापल्या घरी यायच्या दृष्टीने पंचवटी एक्सप्रेस नासिक जिल्याला वरदान ठरली आहे. ह्या गाडी मध्ये नोकरी साठी रोज जाणाऱ्या प्रवशांना रेल्वे ने पास ची सुविधा देऊन मनमाड व नासिक चाकर्मण्या साठी प्रत्येकी एक (बोगी) आरक्षित ठेवली आहे.मात्र अलीकडे ह्या पास धारकांची दादागिरी व मुजोरपणा जास्तच वाढला असुन याचा त्रास मात्र सामान्य प्रवाशांना भोगावा लागत आहे.इतर प्रवासी ह्या बोगीं त गेल्यास त्यांना सीट खाली असताना देखील पास धारक बसण्यास मनाई करतात .इतकेच नव्हे तर लहान मुले व लेडीज यांना देखील सीट वर जागा असताना बसण्यास मज्जाव करतात . अक्षरशः ३प्रवाशांची जागा असलेल्या बाकावर दोन पासाधरक बसतात ,परंतु इतर प्रवाशांना ताटकळत उभे ठेवतात .या संदर्भात रेल्वे प्रशासनकडून खुलासा होऊन कारवाईची अपेक्षा इतर प्रवाशांकडून होत आहे .
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या