गोरगरीब रुग्ण हे आरोग्य सेवेच्या मुलभूत अधिकारा पासून वंचित राहता काम नये, सम्राट संघ तर्फे निवेदन द्वारे वैद्दकीय अधीक्षक SDH, यांना मांगणी,
जन आवाज न्युज संपादक.आफरोज अत्तार.
मनमाड :- जिल्ह्यातले तिसरे क्रमांकचे व तालुक्यात प्रथम क्रमांकचे लोकसंख्या असलेले शहर, तसेच ग्रामीण भागाची लोकसंख्या नुसार अती महत्वाचे असलेले मनमाड शहर उप जिल्हा रुग्णालय आहे,
उप जिल्हा रुग्णालय मार्फत,आरोग्य सेवा दिली जाते, परंतु मधुमेह आजारी असलेल्या गोरगरीब रुग्णांना (डायबटीस) औषध नियमित वितरण होत नाही,
मधुमेह रुग्णांना रक्तातील साखरेचा प्रमाण नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिदिवस औषध घेणे गरजेचे राहते, उपजिल्हा रुग्णालयात मोठ्या प्रमाणात मधुमेह आजारी असलेले गोरगरीब रुग्ण उपचार व औषधसाठी येतात, परंतु रुग्णालय औषध उपलब्ध नाही संपले आहे, तुम्ही बाहेरून घ्या,असे सर्रास उत्तर दिले जाते,
रुग्णांनी बाहेरून औषध घ्यायचे म्हंटल तर ते गोळ्या औषध फुकट, भेटत नाही,
आजारपण हे गोरगरीब व श्रीमंत असे बघत नाही म्हणून शहरातील व ग्रामीण भागातील गोरगरिब रुग्णांना नाईलाजाने कर्ज अथवा हात ऊसने पैसे घेऊन सदर औषध विकत घ्यावेच लागते,
भारतीय संविधानात, प्रत्येक भारतीय नागरिकाला आरोग्य सेवा मिळवणे हे मूलभूत अधिकार दिलेला आहे, म्हणून शासनाने मार्फत ही सेवा मोफत व निशुल्क दिली जाते,
परंतु मनमाड उपजिल्हा रुग्णालयात डायबटीस गोळ्या औषध सतत तीन ते चार महिने उपलब्ध नसल्यामुळे गोरगरीब मधुमेह रुग्णांचा आरोग्य सेवा हा मूलभूत अधिकार प्राप्त होत नाही,
मनमाड. सुविधांची वनवा असलेला रुग्णालय.



0 टिप्पण्या