Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...



 डॉ.बाबासाहेब् आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर शाखे तर्फे अभिवादन करण्यात आले ह्या प्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र कार्यध्यक्ष दिनकर भाई धिवर ,तालुका अध्यक्ष कैलास भाऊ अहिरे, शहर अध्यक्ष दिलीप भाऊ नरवडे ,रिपाई युवा तालूका अध्यक्ष गुरु निकाले शहर सचिव प्रमोद अहिरे समाज सेवक मजीद शेख, मोनिश चाबूकस्वार, सुमंत खरे,बबलू घोडके,रवी निकम,नाना बागुल,साळवे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या