Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...



 मनमाड प्रतिनिधी राजेंद्र धिंगान नगरपरिषद आस्थापना वरील अनुकंपा तत्वावरील नेमणूका लवकर करण्यात याव्यात. या बाबत चे मा.संचालक साहेब मुंबई  यांनी दिनांक 22/11/2022 रोजी परिपत्रक काढून मा.जिल्हाधिकारी यांच्या शिफारशीनुसार संबंधित नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांनी अनुकंपा नियुक्तीची कार्यपद्धती अमलात आणावी याचे निवेदन सिटू कामगार संघटनेच्या वतीने मनमाड नगरपरिषद मुख्याधिकारी मा. डॉ.सचिनकुमार पटेल यांना देण्यात आले. यावेळी रामदास पगारे , किशोर आहीरे, , जॉनी जॉर्ज, सुभाष केदारे व पदाधिकारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या