चैत्याभूमी मुंबई येथे जाणाऱ्या बांधवांना,पी.पी ग्रुप आधारस्तंभ गणेश भाऊ एळींजे, यांच्या हस्ते चहा व बिस्कीट वाटप करण्यात आले.
मनमाड.६ डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमास पुष्प अर्पण करून,पीपी ग्रुप,मनमाड तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्याभूमी मुंबई येथे जाणाऱ्या बांधवांना, पी पी ग्रुप आधारस्तंभ गणेश भाऊ एळींजे, यांच्या हस्ते चहा व बिस्कीट वाटप करण्यात आले,
या वेळी,पी पी ग्रुप मनमाड शहराध्यक्ष पंकज भाऊ आबुळे,शकिल भाई शेख,राकेश पगारे,राकेश शिलावट,मनिष गोरे, जफर सयद,जुबेर मनियार, आरज शेख,सुजर आरोरा,राजु गोरे तसेच वंचित बहुजन आघाडी चे सर्व पदधिकारी देखील उपस्थित होते,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या