Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...



 मनमाड प्रतिनिधी मनमाड नगर परिषदेचे सेवकाच्या पतसंस्थेचे नूतन चेरमन रामदास पगारे,यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल मनमाड नगर परिषदेचे आरोग्य विभागातील क्लर्क श्रीमती संगिताताई निकाळे यांनी नूतन चेरमेन रामदास पगारे यांचे उत्कृष्ठ कार्याबद्दल मनोगत व्यक्त करुन सत्कार करण्यात आला यावेळी , सचिव भाऊसाहेब दखने, सहसचिव संतोष भाबड , व पंतसंस्थेचे सभासद उपस्थीत होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या