Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

मांझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आरोग्य विभागाना सुचना



मांझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आरोग्य विभागाना सुचना.


 मनमाड प्रतिनिधी, राजेंद्र धिंगान 

मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल , आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने याच्या अधिपत्याखाली मांझी वसुंधरा अभियानाअंतर्गत आरोग्य विभागाना सुचना केल्या दैनादिन विवीध वार्डात प्रभागामध्ये  औषधे फवारण्या व स्वच्छता मोहीम राबविण्यात यावे नागरिकांच्या समस्या बाबतीत स्वांद साधावा स्वच्छता बाबतीत मुलभुत सुविधा पुरविण्यात यावे हलगर्जी कामचुकार कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही तसेच आरोग्य विभागाच्या वतीने काटेकोर नियंत्रणामुळे शहरात स्वच्छता 'दिसुन येतात तरी नागरीकांनी उघडयावर. गटारीत घाण कचरा टाकु नये असे सुचना फल्काव्दारे करण्यात आले उघडयावर कचरा टाकतांना आढाळून आल्यास नियमानुसार दंडात्मक कारवाही करण्यात येईल

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या