सर्वांसाठी घरे 2022 योजने अंतर्गत मनमाड शहरात गोरगरिबांच्या घारांना सात बारा उतारा मिळावा या साठी सतत पाठपुराव्याचा संघर्ष व धरना ठिय्या आंदोलन करणारे,आंदोलनकर्ते भीमराज लोखंडे यांचे वाढदिवस साजरा करण्यात आला,
सर्वांसाठी घरे 2022 योजने अंतर्गत मनमाड शहरात गोरगरिबांच्या घारांना सात बारा उतारा मिळावा या साठी सतत पाठपुराव्याचा संघर्ष व धरना ठिय्या आंदोलन करणारे,आंदोलनकर्ते भीमराज लोखंडे यांचे वाढदिवस साजरा करण्यात आला,
मनमाड :- सर्वांसाठी घरे धोरण 2022 योजना मनमाड शहरात प्रभावी पणे राबविण्यात यावी या साठी योजनेचा सतत पाठपुरावा करून मनमाड शहरात गोरगरिबांच्या अतिक्रमण घारांना नियमाकूल करून सात बारा उतारा मिळावा या शकीय योजने साठी भ्रष्ट्रचार विरोधी जन आंदोलन न्यास मार्फत नांदगाव तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे यांचा खूप मोलाचं संघर्ष आहे, आज ही योजना शहरात प्रथम टप्पा गाठत दुय्यम टप्यातचे काम सुरु आहे, तसेच मनमाड शहरात प्रत्येक सामाजिक कार्यात भीमराज लोखंडे यांचा मोलाचा वाटा आहे, COVID 19 लॉक डाऊन काळात COVID पॉझिटिव्ह रुग्णांना मनमाड शहरात ऑक्सिजन युक्त सुविधा अभावी किड्या मुंग्या सारखे जीव गमवावे लागत होते, त्या वेळी मनमाड शहरात ऑक्सिजन युक्त DTSC सेंटर साठी भीमराज लोखंडे व त्यांची टीम ने विविध प्रकारे आंदोलने केली, शासनाला देखील दखल घेत रेल्वे हॉस्पिटल येथे 50 खाटांचा ड्युरा सिलेंडर ऑक्सिजन युक्त DTSC सेंटर सुरु कराव लागल तसेच त्यांच्या मांगणी नुसार उप जिल्हा रुग्णालया मनमाड येथे ड्युरा सिलेंडर ऑक्सिजन युक्त दुय्यम DTSC सेंटर देखील सुरु करण्यात आले, तसेच मराठा आरक्षण आंदोलनात त्यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली आहे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या करिता त्यांनी मनमाड येथे भारतीय दूर संचार निगम टॉवर वर चढून दिवसभर आंदोलन देखील केले आहे, तसेच नांदगाव शहरात राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्ये पुतळा नूतनिकरण शिवसुष्टी चे आंदोलनात त्यांची खूप महत्वाची भूमिका बजावली आहे, तसेच राज्यश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या बहुजन चळवळ विचारांनी प्रेरित होऊन भीमराज लोखंडे यांनी माता अहिल्या बाई होळकर पुतळा आंदोलन नांदगाव शहरात उभे केले तसेच मुस्लिम समज्याला आरक्षण मिळावे करिता मुस्लिम बांधवांतर्फे पत्र भेजो आंदोलन करण्यात आले त्या आंदोलनात देखील भीमराज लोखंडे व त्यांची टीमचा सक्रिय सहभाग होता, भ्रष्ट्रचार विरोधी जन आंदोलन न्यास संघटने तर्फे त्यांनी तालुक्यातील गोरगरिबांना न्याय देण्याचे खूप मोठे कार्य केले आहे, त्यांच्या कार्याची दखल म्हणावं की आज मनमाड शहरातील विविध सामाजिक संघटनां तर्फे त्यांचे सत्कार करून वाढदिवस साजरा करण्यात आला, या वेळी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच कार्यध्यक्ष फिरोज शेख, एम सलीम साहेब(नांदगाव ), राहत फाउंडेशन संस्थापक कयाम सैय्यद, ऍड फरिदा मिठाईवला,अत्तार संघटनेचे शहराध्यक्ष सद्दाम अत्तार,व मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते दीपक जगताप सोबत असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते,
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या