मनमाड कॅम्प नं 02 मुख्य रस्त्यावर नवीन खांब व पथदीप बसविणे संदर्भात मनमाड नगर परिषद विद्युत विभाग येथे शिष्ठ मंडळा तर्फे निवेदन देण्यात आले.
जन आवाज प्नतिनिधी.मनमाड कॅम्प विभाग शाळा क्र. 14, सियोन कॉलोनी, डमरे कॉलोनी संत बर्णाबा चर्च व शाळेमागील संपूर्ण भाग या भागात मागील अनेक वर्षांपासून *पथदीप खांब व पथदीप* नाही कॅम्प विभागातून जाणारा हा मुख्य रस्ता आहे, या एरियातील प्रत्येक नागरिक, शाळेतील लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक, याच रस्त्यावरून ये जा करीत असतात आणि अशा दाट अंधारात त्यांचे अतोनाथ हाल होत आहे. एकतर रस्त्यावर लाईट नाही त्यात रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे, माती व पावसाळ्यात त्यात साचलेले पाणी यापासून येथील नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक, समाजसेवक व फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच यांचे एक शिष्ठ मंडळ मनमाड नगर परिषद विद्युत विभाग येथे जाऊन *विद्युत अभियंता श्री. मनोज मोरे* यांची भेट घेतली व वरील समस्ये संदर्भात निवेदन देण्यात आले तसेच यावर लवकरच काम सुरू करण्याचे आश्वासन अधिकारी सहेबांतर्फे देण्यात आहे आहे. यावेळी राजाभाऊ पगारे,बेग चाचा, विलास आहिरे, सद्दाम अत्तार, रफिक बाबूजी,शफी मुसा हाजी, मुस्ताक सर. *समाजसेवक पापाभाई थॉमस,फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे कार्याध्यक्ष फिरोज भाई शेख, शकुर शेख,सुरेश देसाई,इस्माईल पठाण, युनूस शेख व राहत फाउंडेशनचे कयाम सैय्यद* उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या