हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी, त्याला वाढविण्यासाठी अचाट सामर्थ्य, पराक्रम आणि शौर्य दाखविणार्या छत्रपती संभाजी महाराजांना जयंती निमित्त अभिवादन. करतांना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे अभिवादन करण्यात आले
या प्रसंगी सर्व सकल मराठा समाज व शिवभक्त हजर होते छत्रपती शिवाजी महाराज नां श्री. रतन निकम सर. कांतीलाल येणारे काका. राजाभाऊ जगताप याच्या हस्ते पुष्पहार घालून कार्यक्रम ला सुरवात करण्यात आली अभिवादन करण्यात आले नंतर पेढे वाटप करण्यात आले त्या प्रसंगी. हेमंत भाऊ गांगुर्डे. गायकवाड काका. नाना भाऊ शिंदे. मयुरभाऊ बोरसे. जगताप साहेब बाळासाहेब निकम. डॉ. सुहास जाधव. मंगेश पगार सोमनाथ चव्हाण. मंगेश भाऊ पगार.अमर चव्हाण. कल्याणकर काका. ललित रसाळ. चेतन मराठे. अरविंद काळे. बंटी गुंजाळ. अंकुश गवळी. सचिन मगर.संदेश पाटील. निलराजे आहेर. मयूर शेळके. संदीप कोल्हे. संदेश शिंदे. सुमित मिश्रा. सागर आहेर. वैभव जाधव. स्वराज करकाळे. अक्षय जाधव परेश (छोटू )राऊत व इतर शिवभक्त उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या