Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड वर्कशॉप मधील वेल्डिंग शॉप मध्ये भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.

यावेळी महापुरुषांच्या फोटो ला पुष्पहार अशोक गरुड व संजय ताठे यांच्या हस्ते अर्पण करण्यात आले.

प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष गटरी, अतिरिक्त सचिव रमेश पगारे, भास्कर सोमासे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे आयोजन अजय माळवतकर, भिमराव कोल्हे,संजय सोनवणे, प्रकाश दांडगे, विनोद अढागळे,निदीम सैय्यद, हेमंत सांगळे, किरण वनिसं,किरण वाघचौरे,सागर गरूड, गणपत गायकवाड, गिरीश पाटील,सागर सानप,किरण वाघ, राहुल कुमार, रोहित कुमार, राकेश खेरै,बाळु आहेर,अवदकुमार कुमार आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या