Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आर.ए.हेल्पिंग हॅन्ड आणि बबलूभाऊ मित्र परिवार तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर बोर्डिंग व करूणा केयर सेंटर येथे अन्नदान करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे आयोजन 
बबलूभाऊ आहिरे , उमेश पाठक , कैलास उबाले , संदीप आहिरे , किरण वाघ ,अमोल बोरसे , प्रकाश आहिरे , प्रशांत लिहिनार संतोष गरुड़ , आशपक (गोरया)  पिंटू जाधव , सुभाष आहिरे , श्याम कापडने , मिलिंद कासार राजू तुमस्वरे , कपिल गणपत आदी ने केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या