Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज शेख तर्फे मस्जिदी मध्ये पाणी पुरवठा करण्याची नगरपरिषदेला मांगणी.



मनमाड: मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू आहे, लहान लहान मुलांपासून तर अनेक वयवृद्ध बांधवांचा उपवास(रोजा)असतो, पवित्र रमजान महिण्यात प्रत्येक मस्जिद मध्ये(तरावीह) विशेष नमाज तसेच धार्मिक प्रवचन असते, 

मुस्लिम बांधवांना वजू (तोंड हातपाय धुणे) साठी पाणी लागत असते, उन्हाळा असल्याने प्रत्येक मस्जिद मध्ये पाण्याची खूप कमतरता भासत आहे, 

 प्रत्येक मस्जिद तर्फे पाण्याची मांगणी करण्यात येत आहे, तरी मनमाड नगरपरिषद प्रशासनाने त्वरित लक्ष घालून प्रत्येक मस्जिदमध्ये अग्निशामक/ ट्रॅक्टरने भरपूर पाणी उपलब्ध करून द्यावे अशी विनंती फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच च्या वतीने फिरोज शेख यांनी केली आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या