ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन झोनल सचिव सतिष भाऊ केदारे यांच्या वाढदिवसानिमित्त १एप्रिल२२रोजी ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन ओपन लाईन शाखा येथे रक्तदान शिबीर चे आयोजित करण्यात आले.
यावेळी वंचित बहुजन आघाडी चे राजाभाऊ पगारे, असोसिएशन चे पुणे मंडळ चे अतिरिक्त सचिव दिनेश कांबळे भारतीय जनता युवा मोर्चा चे जिल्हाध्यक्ष सचिन दराडे, CRMSचे प्रकाश बोडके,नितीन पवार, गणेश हाडपे, महेंद्र चौथमल, गौतम वाघ, विशाल महाजन, वैभव कापडे, गिरीश पाटील,प्रितम मंत्री ऑल इंडिया ओबीसी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे रतन निकम, शशिकांत अढोरकर, मनसे कामगार संघटनेचे संतोष सोनवणे, रेल्वे कामगार सेना चे जितेंद्र ठाकूर,MRKSचे सुभाष कातकडे, रमाकांत मंत्री रेल कामगार सेना चे संजय बोडके, फुले-शाहू-आंबेडकर मुस्लिम विचार मंचचे फिरोज शेख,बेग चाचा,हाजी रफिक खान,हाजी मुस्ताक शेख सर, ज्ञानेश्वर शिंदे,सैदाम अतार डायमंड ग्रुप चे रत्नदीप पगारे, योगेश म्हस्के,केतन जाधव,दिपक केदारे, सतिश जगताप,NRMU चे किरण कातकडे, राजेंद्र बोडके तसेच संजय कटारे, पत्रकार अमिन शेख,एस.एम.भाले, निलेश इंगळे, आदी ने रक्तदान शिबिराला भेट देवून सतिश भाऊ केदारे यांचे अभिष्टचिंतन केले. सादर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ आहीरे, विजय भाऊ गेडाम, ओपन लाईन चे अध्यक्ष प्रदीप भाऊ गायकवाड, कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड, ओपन लाईन चे कोषाध्यक्ष रत्नदीप पगारे, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे,अति.सचिव रमेश पगारे, उपाध्यक्ष सागर गरूड, उपाध्यक्ष सुभाष जगताप, सचिन इंगळे,सागर साळवे, हर्षद सुर्यवंशी, विनोद खरे, प्रेमदिप खडताळे, ज्युनिअर इन्स्टिट्युट मनमाड चे सचिव संदिप धिवर, कार्यालय सचिव संदीप पगारे, राकेश ताठे, सुनिल सोनवणे,शरद झोंबाड, किरण आहीरे, बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे,राहूल शिंदे, गुलाब वैरागर, अर्जुन बागुल, अनिल अहिरे, प्रशांत मोरे, गणेश केदारे,दिपक राऊत,दिपक बागुल, वसंत सोनवणे,दिपक राऊत, भारत गुंड, सम्राट गरूड, भिमराव धिवर, राहुल केदारे, विशाल त्रिभुवन,नदीम सैय्यद, गणपत गायकवाड, कल्याण धिवर, प्रशांत मोरे, विनोद खरे,दिपक अस्वले, किरण आहीरे, किरण वाघ, प्रभाकर निकम,राजेद्र सोनवणे, अभ्युदय बागुल, संदिप अहिरे,वरून म्हसदे, प्रदीप अहिरे,दिपक सुर्यवंशी आदी ने प्रयत्न केले.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या