नाशिक रुग्णालय व आनंद धर्मार्थ दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर.
मनमाड प्रतिनिधी.
मनमाड.राष्ट्रसंत आचार्यसम्राट 1008 श्री आनंदऋषी जी म.सा यांच्या 30 व्या पुण्यतिथी निमित्त पेनरोज हेल्थ केअर प्रा.लि. नाशिक रुग्णालय व आनंद धर्मार्थ दवाखाना यांच्या संयुक्त विद्यमाने , जैन श्रावक संघ संचलित जय आनंद युवा मंच यांच्या सहकार्याने आणि स्व.डॉ. सी.एच. बागरेचा यांच्या व्दितीय स्मृतीदिनानिमित्ताने भव्य मोफत आरोग्य व रक्तदान शिबिर आज रोजी २७/०३/२०२२ सकाळी १०:०० वाजता जैन भवन ,कोर्ट रोड येथे आयोजित केले आहे । तरी आपण सर्वांनी शिबिराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती । शिबिरात डायबेटीस ,रक्त तपासणी व बाकीच्या तपासण्या मोफत होणार आहे । नोंदणी सुद्धा मोफत आहे । फक्त आपली ECG केल्यास नाममात्र शुल्क फक्त ५०/- देणे आहे । यासोबत आपल्याला रक्तदान करण्याची सोय केली आहे त्यात हीमोग्लोबिन चेक करणे ,रक्त गट ची माहिती अशी सुद्धा सुविधा उपलब्ध केली आहे । अजून एक महत्वाची बाब म्हणजे ज्याचे आरोग्य विमा नसेल किंवा कंपनी बदलायची असेल त्याचे मार्गदर्शन लाभणार आहे । म्हणजे एकाच ठिकाणी सर्व तपासणी व माहिती मिळणार आहे । तर थांबता कशाला लवकरात लवकर आपले नावे नोंदवा । नोंदणी झालेल्यांना प्रथम प्राधान्य राहणार आहे .
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या