Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...



मनमाड शहर महाशिवरात्र सार्वजनिक उत्सव समितीचे अध्यक्ष श्री दिनेश (गोटूभाऊ) केकान यांच्या अध्यक्षतेखाली व कमिटीच्या वतीने शिवाजीनगर नंबर एक दत्त मंदिर राम गुळणा संगम तीरावर श्री भोले शंकर संगमेश्वर महादेव मंदिर येथे बोरिंग करण्यात आली श्री देवजी देव महादेव श्री आई भगवती या सर्व परमेश्वराच्या आशीर्वादाने बोरिंग ला जोरदार पाणी लागले आहे कमिटीचे सर्व सदस्य उपस्थित होते कमिटीच्या आधारस्तंभ श्री दिलीप भाऊ नरवडे सलीम भाई सोनावाला अशोक भाऊ सानप भाऊ हारबा पारीक बाबूजी बबन आव्हाड सनी फासाटे शरद भाऊ बहोत ईश्वर पाटील रवींद्र ईप्पर अनिल देवरे या सर्वांचे सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या