संबंधित अधिकारी व प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्षित केले आहे, नाईलासत्व आज पासून संजय जीवन साळुंखे यांचे आमरण उपोषण
2019 पासून तर आज पर्येंत वेळोवेळी धार ग्रामपंचायत व अमळनेर पंचायत समिती च्या प्रशासन अधिकारीBDO साहेब यांना सलग तीन वर्षे पाठपुरावा करीत आहे. सदर मागण्यांचा प्रशासनाकडून अनादर केला गेला आहे अवैध गावठी दारू बंदी असेल, ग्रामपंचायत च्या असलेली मोकळी जागा ती जागेवरील अधिकृत अतिक्रमण काढून तेथील राहणारे राहिवाश्यासाठी सार्वजनिक कार्यक्रमा राखीव करावी, तसेच अनधिकृत बांधकामे(पक्के)असून त्यांना विविध योजनेतून घरकुल देत आहेत, ज्या व्यक्तींना खरी गरज आहे त्यांना दिली जात नाही.तसेच पदावर कार्यरत असताना पदाचा गैरफायदा घेऊन गावविहीर ताब्यात घेऊन सरपंचाने अनधिकृत बांधकाम केले आहे, सदर विषयी सर्व स्तरावर आतापर्येंत पत्र व्यवहार केला पण संबंधित अधिकारी व प्रशासनाने जाणून बुजून दुर्लक्षित केले आहे, नाईलासत्व आज पासून आमरण उपोषण सुरू केले आहे. 8 मार्च 2022 रोजी सकाळी 10 वाजेपासून धार ग्रामपंचायत प्रशासन व अमळनेर पंचायत समिती प्रशासनाच्या विस्तार अधिकारी(B D O) यांना वारंवार पत्र -निवेदने देऊन सुद्धा जाणून बुजून मागणी कडे दुर्लक्ष केले आहे .त्यांच्या विरोधात पंचायत समितीअमळनेर च्या आवारात खालील प्रश्नांवर (मुद्दे)आमरण उपोषण करण्यात येत आहे. प्रमुख मागण्या 1)धार गावातील अवैध गावठी दारू धंदे कायमस्वरूपी बंद करण्यात यावे. 2)गं.भा. नर्मदाबाई जीवन साळुंखे यांच्या घराशेजारील ग्रामपंचायत च्या जागेवर असलेले अतिक्रमण काढून. ती जागा तेथील रहिवाश्यांना सार्वजनीक कार्यक्रमासाठी राखीव ठेवणे बाबत. 3)अनधिकृत पक्के बांधकामे करणाऱ्या व्यक्तींना घरकुल मंजूर करणाऱ्या प्रशासनावर कारवाई करण्यात बाबत. 4) माजी सरपंच यांनी पदावर असताना पदाचा गैरवापर करून अनधिकृत बांधकाम केले, त्यांच्यावर व ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी . उपोषणाचे ठिकाण:-पंचायत समिती अमळनेर च्या आवारा(मोकळी जागा) उपोषणकर्ते:-संजय जीवन साळुंखे (माहिती अधिकार सामाजिक कार्यकर्ते&ट्रेनर,केंद्रीय मानवाधिकार संघटन नई दिल्ली:-महाराष्ट्र राज्य प्रचार सचिव, 8055417053)
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या