Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...


मनमाड प्रतिनिधी राजेंद्र धिंगाण.

 

नांदगाव तहसील येथे सफाई कर्मचारी उपोषणास बसलेले असताना त्यांना अखिल भारतीय वाल्मिकी महापंचायत नाशिक जिल्ह्याच्या वतीने जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला या प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश संघटक महाराष्ट्र सचिव तसेच जिल्हाध्यक्ष व जिल्हा कार्याध्यक्ष नांदगाव शहराध्यक्ष उपस्थित होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या