अशोक क्रिडा मंडळाच्यावतीने दिनांक 19 व 20 मार्च रोजी मनमाड शहर पातळीवरील कबड्डी स्पर्धाचे आयोजन.
मनमाड प्रतिनिधी.
मनमाड - अशोक क्रिडा मंडळाच्यावतीने दिनांक 19 व 20 मार्च रोजी मनमाड शहर पातळीवरील कबड्डी स्पर्धाचे आयोजन करण्यात आले असून बुधलवाडी येथील अशोक क्रिडा मंडळाच्या मैदानावर होणाऱ्या या स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक बु.अशोक किसन संसारे यांच्या स्मरणार्थ आयु.सचिन अशोक संसारे यांच्यातर्फे रुपये 3000/- व चषक द्वितीय पारितोषिक बु.दिनकर विठ्ठल केदारे यांच्या स्मरणार्थ आयु.रामुभाऊ दिनकर केदारे यांच्यातर्फे रुपये 2000 /- व चषक तर अविनाश गरुड यांच्यावतीने तृतीय पारितोषिक रुपये 1000 /- व चषक देण्यात येणार आहे.तसेच माजी कबड्डीपट्टू बु.अशोक सुक्राम गांगुर्डे यांच्या स्मरणार्थ शिस्तबद्ध संघास गौरविण्यात येणार आहे.नमोद हिरे व सुबोध भोसले यांच्यातर्फे उत्कृष्ट पकड ,उत्कृष्ट रायडर ,सर्वोत्कृष्ट खेळाडूंसाठी बक्षिसे दिली जाणार आहेत नाशिक जिल्हा कबड्डी असो.च्या मान्यतेने व नियमानुसार होणाऱ्या या स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभागी व्हावे असे आवाहन अशोक क्रीडा मंडळाच्यावतीने करण्यात आले आहे...
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या