Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 विद्यार्थिनीच्या हस्ते महिला शिक्षणाचे जनक राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले स्मृतीदिन निमित्त पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन,
बातमी साठी संपर्क.आफरोज अत्तार.8888509003



मनमाड प्रतिनिधी.

मनमाड:- थोर समाजसुधारक आणि महिला शिक्षणाच्या अग्रणी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज १२५ वा स्मृतीदिन आहे. ज्ञानज्योती  सावित्रीबाई या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आपले आयुष्य समाजसेवेसाठी वेचले. बालविवाह, सती, केशवपन अशा अनेक क्रूर पद्धतींना त्यांनी विरोध केला.


आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच तर्फे मध्य रेल्वे  माद्यामिक विद्यालयातील 11 वी सायन्स ची विद्यार्थीनी सानिया शकील शेख हिच्या हस्ते सावित्रीबाई प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.* या वेळी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच संस्थापकध्यक्ष मा,राजेंद्र पगारे , मंचचे अध्यक्ष मिर्झा बेगचाचा ,

फिरोज शेख,मुश्ताक सर,रफिक बाबूजी,हाजी शफी मुसा,शकुर शेख,   सद्दाम अत्तार , बनसोडे बाबुजी, निलेश निकम , ग्यासभाई टेलर सतिष बहोत, सुनिल साळवे , शिरीष पगारे ,शरद घुसले ,विजू उबाळे , श्याम मोटियानी , काशिनाथ गवळी व इतर सर्व पदाधिकारी उपस्थित होते .

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या