बोलठाण येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन शाखेचे उद्घाटन सोहळा संपन्न.
नांदगाव तालुक्यातील बोलठण या गावात प्रहार अपंग क्रांती आंदोलन शाखेचे उद्घाटन आतिषबाजी सह ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत जिल्हा संपर्कप्रमुख हिरामण मनोहर यांच्या हस्ते करण्यात आले... डोंगर माथ्यावर वसलेले बोलठाण गाव या गावात शंबरहुन अधीक दिव्यांग बांधव असुन अनेकांना शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नसुन..त्यांना प्रहारच्या माध्यमातुन शासकीय योजनेचा लाभ मिळाल्या शिवाय रहाणार नाही असे वक्तव्य हिरामण मनोहर यांनी उद्दघाटन प्रसंगी केले..... तालुका अध्यक्ष अनिस शेख यांनी तालुक्यातील प्रत्यक गाव,वस्ती, वाडी फिरून दिव्यांग बांधवांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी झंझावात दौरा करत *गाव तिथे अपंग..... अपंग तिथे प्रहार* ही संकल्पना मांडत आहे... या उद्दघाटन प्रसंगी उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष चंद्रभान गांगुर्डे,प्रहार जनशक्ती संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश निंबाळकर, संदिप सुर्यवंशी,प्रहार रूग्ण सेवक दिपक तेले ,हिना बागवान,दिपक सोळशेआदी मान्यवर उपस्थित होते.... यावेळी बोलठाण शाखा अध्यक्ष आरिफ शेख, उपाध्यक्ष संजय गोंधळे, सचिव बाबासाहेब नवले, खजिनदार बापु धनराज तर प्रमुख मार्गदर्शक तन्वीर शहा यांची नियुक्ती करून नियुक्ती पत्र देण्यात आले....या वेळी मनमाड शहर उपाध्यक्ष शब्बीर पठाण,सलीम शेख,विजय घुसळे, साहेबराव आहेर,विजय मगर , धनंजय पगारे आदींसह महिला पुरुषांसह प्रहार सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली....
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या