Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 एम सलीम अहमद यांची ग्रंथालय महासंघ नाशिक जिल्हा अध्यक्षपदी निवड, मनमाड शहर सामाजिक संघटनांतर्फे सत्कार .

मनमाड प्रतिनिधी.

मनमाड.मराठी भाषा सार्वजनिक ग्रंथालय चे नेतृत्व करणारी सामाजिक संघटना राज्य ग्रंथालय महासंघ महाराष्ट्र  या संघटनेचे जिल्हाध्यक्ष पदी ओबीसी अराजकीय संघटनेचे जिल्हा अध्यक्ष व   ईकरा गर्ल्स हायस्कूलचे जॉईंट सेक्रेटरी एम सलीम अहेमद शेख यांची निवड प्रदेशाध्यक्ष डॉ डावरकर श्री कृष्ण व बिजी देशमुख साहेब यांनी जाहीर केली, निवड झाल्याबद्दल फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच च्या वतीने फिरोज भाई शेख व बेग चाचा यांच्या हस्ते सलीम भाई यांचा मुस्लिम  लायब्ररीमध्ये शॉल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात

आला या वेळी फिरोज भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी, मनमाड शहर सार्वजनिक शिवजयंती अध्यक्ष कयाम भाई सैय्यद, संतोष भाऊबळीद,शिवसेना शहर प्रमुख मयूर भाऊ बोरसे, अल्ताफ खान ,मुस्लिम लायब्ररी चे सेक्रेटरी कादरभाई, संस्थापक नजीर पठाण,हाजी रफिक बाबूजी,जुबेर सेठ ,हाजी शफी मुसा, सामाजिक कार्यकर्ते कादीर भाई, जाफर मिर्झा, 
सद्दाम अत्तार, शकुर शेख व ईतर नागरीक उपस्थित होते,

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या