मनमाड नगरपरिषद चे नूतन मुख्यधिकारींचा सिटू कामगार संघटने तर्फे स्वागत व सत्कार,
मनमाड. प्रतिनिधी.
मनमाड नगर परिषदेचे नुतन.मुख्याधिकारी डॉ सचिन कुमार पटेल यांनी पालिकेचे पदभार स्विकारल्याबद्दल मनमाड सिटुंसंघटना व कामगार सेनेच्या वतीने मुख्याधिकारी डॉ सचिनकुमार पटेल यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला
नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ सचिन कुमार पटेल यांनी कर्मचाऱ्यांना सुचना केल्या नागरीकाच्या मुलभुत सुविधा पुरविण्यात यावा , दैनादिन स्वच्छता करावेत , मास्क लावा संकट टाळा , सोशल अंतर, प्लास्टिक बंदी , झाडे लावा झाडे जगवा , पाणी जपून वापरावेत पाणी वाचवा व जनहितार्थ जनजागृती व्दारे संदेश करावेत ,नेमुन दिलेल्या नुसार सेवा दयावेत कामचुकार हलगर्जी पणा करणाऱ्या कर्मचाऱ्याची गय केली जाणार नाही असे सांगण्यात आले यावेळी राजेंद्र पाटील नाना जाधव , रामदास पगारे , नितीन पाटील , आनंद ऑटी ,विजयकुमार सोनवने , किशोर आही रे , विकास गायकवाड , बाबा दराडे , शरद बोडखे , दिनेश करोसीया , जॉनी जॉर्ज , विलास कातकडे , संदीप आगवणे, किरण कवडे , सागर अहिरे , व मोठ्या संख्येने बालवाडी शिक्षीका , नगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या