Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 विवेकानंद नगर प्रभाग क्र.४ मध्ये हळदी कुंकू समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न.


 मृत्युंजय फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्षा सौ. शिल्पा शैलेश सोनवणे व मा.विभागप्रमुख श्री.शैलेश प्रकाश सोनवणे यांच्या तर्फे तीळ-गुळ व हळदी-कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्त पारंपरिक सणाला आधुनिकतेची जोड देत महिला सक्षमीकरण, महिलांच्या समस्या व प्राभागातील समस्या याविषयी चर्चा करण्यात आली. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात कार्याचा ठसा उमटविणाऱ्या महिलांनी व प्राभागातील माता भगिनिंनी मोठ्या संखेने सहभाग घेतला. महिलांना हळदी कुंकू करून त्यांना तिळगुळ व वाण देण्यात आले. तसेच दिनदर्शिका वाटप करण्यात आले. समारंभाला प्राभागातील माता भगिनिंनी मोठ्या संखेने उपस्थीत राहुन कार्यक्रमाची शोभा वाढवली....


तसेच समस्त सोनवणे परिवाराने उपस्थितांचे आभार मानले...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या