Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 मनमाड नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी पदी श्री सचिनकुमार पटेल यांची नियुक्ती .....

मनमाड प्रतिनिधी.

मनमाड : मनमाड नगपरिषदेचे मुख्याधिकार म्हणुन आज श्री सचिनकुमार पटेल यांनी कार्यभार स्वीकारला.


   मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री विजयकुमार मुंडे यांची प्रशासकीय कारणास्तव बदली करण्यात आली असुन , त्यांच्याजागेवर कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी श्री सचिनकुमार पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मनमाड नगरपरिषदचे नवनियुक्त  मुख्याधिकारी श्री सचिनकुमार पटेल यांनी आज मुख्याधिकारी पदाचा कार्यभार स्विकारला असता , महाराष्ट्र नगरपरिषद , नगरपंचायत कर्मचारी , संवर्ग कर्मचारी संघटनेच्या वतीने मुख्याधिकारी श्री सचिन कुमार पटेल यांचा सत्कार करण्यात आला. 
    या प्रसंगी किरण आहेर , प्रमोद सांगळे , दिपक पांडे , कैलास पाटील ,जावेद शेख , सुशांत राजगुरु , रमेश थोरे , प्रविण जोशी आणि इतर कर्मचारी होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या