श्री गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने 121 किलोबुंदीचे लाडू महाप्रसाद वाटप.
मनमाड. ‼️वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात श्री गणेश जयंती उत्सवाच्या निमित्ताने 121 किलोबुंदीचे लाडू महाप्रसाद वाटप तर श्री निलमणी गणेशास नागवेली (विड्याच्या) पानांची आकर्षक सजावट‼️ मनमाड चे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात यंदा कोरोना संकट च्या पार्श्वभूमीवर कोरोना संदर्भातील सर्व सामाजिक नियमांचे पालन करीत ही सालाबादप्रमाणे 1997 पासून अखंड पणे आम्ही परंपरा पाळतो आम्हीं संस्कृती चे रक्षण करतो ही ब्रीद वाक्य सार्थ ठरवत श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे सर्व गणेश भक्तांन च्या अनमोल सहकार्य ने 26 व्या वर्षी माघ शुद्घ चतुर्थी (तीलकुंद चतुर्थी) श्री गणेश जयंती महाउत्सवा चे भव्य आयोजन करण्यात आले होते
या श्री गणेश जन्म दीना निमित्ताने श्री निलमणी गणेश मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली होती तर श्री निलमणी च्या मुख्य गाभाऱ्यात नागवेली (विड्याची) पानं ची अतिसुंदर सजावट आजच्या उत्सव मध्ये विशेष आकर्षण ठरली सकाळी श्री निलमणी महागणेशास महाअभिषेक महापूजा तसेच श्री सत्य विनायक महापूजा आणि रात्री श्री ची महाआरती मान्यवर पुरोहितांन च्या मार्गदर्शन मध्ये वैदिक पध्दतीने संपन्न झाली या महाअभिषेक व महाआरती प्रसंगी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण पाठ करण्यात आला श्री गणेश जन्म उत्सव निमित्ताने ट्रस्ट तर्फे 121 किलो च्या पाच हजार पेक्षा जास्त बुंदीच्या लाडू चे महाप्रसाद वाटप(अन्नपूर्णा महासेवा)संपूर्ण दिवसभर सुरू होते कोरोना मुळे गेले वर्षी उत्सव होउन शकले या वर्षी मनमाड शहर व परिसरातील श्री गणेश भक्तांची मोठ्या संख्येने या सर्व धार्मिक कार्यक्रम मध्ये सहभाग घेतला तर श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे उत्सव चे संयोजन करण्यात आले
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या