मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी मनमाड शहरात मराठा क्रांती मोर्चा व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे आंदोलन,
आझाद मैदान येथे सुरू असलेल्या विविध मागण्या उपोषणाला मनमाड शहरातून सक्रिय पाठिंबा व मागण्या पूर्ण न झाल्यास निवडणुकीवर बहिष्कार टाकणार
मनमाड.मराठा आरक्षण व समाजाच्या विविध मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सुरू केलेल्या उपोषणाला पाठींबा देण्यासाठी मनमाड शहरात मराठा क्रांती मोर्चा व अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे जोरदार निर्दशने करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरला अभिवादन करून आंदोलनाला सुरवात करण्यात आली. मराठा आरक्षण प्रश्नी केंद्र व राज्य सरकारने मराठा समाजच्या तोंडाला पाने पुसल्याचा आरोप करीत संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघ जिल्हाध्यक्ष उल्हास राव देशमुख यांनी सांगितले ओ.बी.सी. मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे शासन सेवेत निवड झालेल्या उमेदवारांना तत्काळ नियुक्ती देऊन शासन सेवेत रुजू करून घ्यावे. सारथी या संस्थेची कार्यालय प्रत्येक महसुली विभागात सुरू करण्यात यावी. कै. अण्णा साहेब पाटील महामंडळला आवश्यक पुरेसा निधी देण्यात यावा. डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्यात वाढ करण्यात यावी महिलांची संख्याही लक्षणीय होती. मराठा आरक्षण व समाजाच्या प्रलंबित मागण्या त्वरित मान्य कराव्या अन्यथा पुढे निवडणुकांवर बहिष्कार टाकून आंदोलन तीव्र करण्याचा इशारा आंदोलकांनी दिला. यावेळी भिमराज लोखंडे ,विष्णू चव्हाण, विनोद डमरे, रवींद्र ताठे, नाना घुमरे वैभव जाधव, सुरेखा धुमाळ, सुरेखा झाल्टे ,संध्या गवळे ,सुवर्णा निकम ,प्रतिभा चव्हाण ,लक्ष्मी लोखंडे हेमंत गवळे, विकास गंगाराम करकाळे ,उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या