Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...


 मनमाड मनमाड वर्कशॉप मधील कर्मचारी आयु.मनिश पिटर साळवे यांना *मध्य रेल्वे जनरल मॅनेजर ऑवर्ड २०२१* मिळाल्याबद्दल मनमाड वर्कशॉप मधील बी.टी.एस.ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला.
विजय जाधव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी मनोज गाजरे,मुन्नावर खान, मेघनाद गायकवाड, नितीन पगारे, रमेशकुमार सिन्हा, अमोल साळवे, गिरीश पाटील, बाळासाहेब पवार, अर्जुन बागुल आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या