मनमाड प्रतिनिधी मनमाड नगर परीषदेचे मुख्याधिकारी डॉ सचिन कुमार .पटेल. व,  आरोग्य निरीक्षक विजयकुमार सोनवने यांच्या अधिपत्याखाली मॉस्कलावा . गर्दी टाळा जनजागृती रॅली . मनमाड कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आरोग्य विभागा क्रमांक ०१ / २् / ३ / ४ /च्या  वतिने .शहराच्या विवीध ठिकाणी मॉस्क लावा , सुरक्षित अंतर , स्वच्छता राखा आणी गर्दी टाळा जनजागृती रॅली काढण्यात .आली तसेच पालीका कर्मचाऱ्यानी थेट नागरीकांनां आपले घर आगण परिसर स्वच्छ ठेवणे, सर्दी खोकला ताप असल्यास वैद्धकीय तपासणी करावा , गर्दी टाळावा , सॅनि टायझर साबनाने हात धुवावेत , मॉस्क वापरावे . नियमापाळावे संकट टाळवे, व  इतर सुचना केल्या  या प्रसंगी प्रभाग सुपरवॉझर राजेंद्र धिंगान , सतिश बहोत , महालाल चुनियान, मिथुनधिंगान, संतोष वानखेडे , सुरज चावरीया, सुरेश माळी , संतोष चव्हाण , सुमेध आ ही रे, सोनलाल रोषन, उमेश चुनियान, सागर आ ही रे , रविद्र जाधव , विजयघुगे, व मोठया संखेने महिला आणी पुरुष स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते ,