जागतिक पर्वत दिनाच्या निमित्ताने मनमाड ट्रेकर्स तर्फे अंकाई किल्ल्यावर पर्वत पूजन व पर्वत रक्षणाची प्रतिज्ञा घेण्यात आली.
मनमाड प्रतिनिधी.
मनमाड मधील गिरिप्रेमी निसर्गप्रेमींनी आज अंकाई किल्ल्यावर महंत माऊली बाबा यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून पर्वत पूजन करण्यात आले व उपस्थित सर्वांनी पर्वत व निसर्ग रक्षणाची प्रतिज्ञा पूर्वक शपथ घेतली उपस्थित सर्वांनी नैसर्गिक ठेवा जतन करण्याची ग्वाही दिली नंदकिशोर पगार सर यांनी बहारदार पोवाडा सादर करून पर्वत दिनाचे महत्त्व कथन केले कवी शांताराम वाघ यांनी छानशी चारोळी सादर करीत पर्वत दीन कार्यक्रमाची रंगत वाढविली गड किल्यावर जाऊन संस्कृती करू जतन, पाषाणातल्या देवाचे पवित्र पर्वत पूजन , इतिहासाचे साक्षीदार जाणून घेऊ त्यांना जवळून निसर्गाच्या सानिध्यात करू या पर्वत गमन आज करू त्यांना नमन! या प्रसंगी माजी नगराध्यक्ष योगेश पाटील छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे तुषार गोयल डॉक्टर भागवत दराडे प्रवीण मोरे सर गणेश वहाले नंदकिशोर पगार सर स्वराज करकाळे गणेश आहेर कवि शांताराम वाघ किरण भाबड मोहित मकवान प्रतिक दराडे नरेंद्र खैरे मधुरा देसले डॉक्टर भाऊराव देवरे महेंद्र भाऊ बोरसे भिला व्हडगर रवी छाजेड यश पगार वेदांत आहेर शिवम भाबड उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या