नांदगाव तालुका भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यास (रानेगणसिध्दी) मनमाड शहरात आढावा बैठक संपन्न,
मनमाड: प्रतिनिधी अफरोज अत्तार
मनमाड शहरात नांदगाव तालुका भ्रष्ट्राचार विरोधी जन आंदोलन न्यास आढावा बैठक जिल्हाध्यक्ष बाळा साहेब दौंडे (पाटील) यांच्या उपस्थीतीत संपन्न झाली,या वेळी संघटने विषयी माहिती व माहिती अधिकार कायदा 2005 व नागरिक सेवा हमी कायद्याची संपूर्ण माहिती नियोजित जिल्हाध्यक्ष बाळा साहेब दौंडे (पाटील) व तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे तर्फे देण्यात आली,यावेळी जिल्हाध्यक्ष बाळा साहेब दौंडे (पाटील) यांचे संघटनेच्या वतीने शॉल पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आले,या वेळी
तालुकाध्यक्ष भीमराज लोखंडे, कैलास शिंदे,दिलीप आव्हाड, कादिर शेख,विष्णू चव्हाण, दीपक जगताप,कयाम सैय्यद, अफरोज अत्तार,शकील शेख,सद्दाम अत्तार,इतर उपस्थीत होते.
0 टिप्पण्या