मनमाड.गुड शेफर्ड शाळेच्या फी बाबत तक्रारीचे निरसण झाले असून । पालक संघर्ष समितीच्या मागणीला दिढ वर्षापासूनच्या लढ्याला यश आले असून । पहिली मागणी होती नियमाने पालक समिती स्थापन करण्याची ती तातडीने पूर्ण करण्यात आली । दुसरी होती की कोविड महामारीने उत्पन्न झालेल्या फी माफीबाबत ची ती सुप्रीम कोर्ट च्या नियमानुसार एका वर्षाला सर्व न वापरलेल्या वस्तूचे फी वगळून राहिलेल्या वर 15 टक्के माफ करून देण्यात आली आहे आणि मॅनेजमेंट ने यापुढे जाऊन एक आदर्श निर्माण केले की 2020-2021 व 2021-2022 या दोन्ही वर्षाकरिता 15 % फी कमी करून आकारणी केली आणि त्यात सुद्धा 3 हफ्ते केले । पालक शिक्षक संघाचे व्यवस्थापन आणि निवडून आलेले सदस्य यांची भेट ६ डिसेंबर २०२१ रोजी शाळेच्या आवारात झाली. शाळेचे चेअरमन श्री. स्टॅनली करकडा, ट्रस्टच्या सदस्या सौ.क्षमा जयराज, श्री. सतिश शिरसाठ, प्राचार्य श्री. रॉल्फी मास्कक्रेनस, उपप्राचार्य श्री.नितेश पाटील आणि शिक्षक कर्मचारी बैठकिसाठी उपस्थित होते.6 तारखेला झालेल्या मीटिंग मध्ये उपाध्यक्ष म्हणून कयाम सर ,सहसचिव नेहा गुजराथी आणि जॉनी जॉर्ज यांची निवड झाली । शाळेचे ट्रस्टी सत्कार साठी आले असता त्यांच्या सोबत सुद्धा सर्व मुद्द्यावर उपयुक्त चर्चा झाली । आणि शाळेला पूर्ण सहयोग व सुधारणा होईल याची ग्वाही दिली । पालकांनी सुद्धा सहकार्य करण्याचे आश्वासन दिले । ही एक फलदायी आणि फायदेशीर बैठक होती. पीटीएच्या सदस्यांनी सादर केलेली विनंती हप्त्यांमध्ये फी भरण्याच्या विचारात होती. यावर एकमत झाले आणि पुढील गोष्टींचा विचार करण्यात आला. *शैक्षणिक वर्ष 2020-21 चे शाळा शुल्क लवकर भरणे* *पीटीए प्रतिनिधींनी सर्व शाळेच्या व्यवस्थापनाला पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.* आम्हाला आनंद आहे की आमचे पालक शालेय विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि आमच्या शिक्षकांना वेळेवर पगार देण्यासाठी सहकार्य करत आहे. विद्यार्थ्यांचा, पालकांचा, व शाळेतील कर्मचार्यांचा हिताचा विचार शाळेचे व्यवस्थापण मंडळ करेल. पालक शिक्षक संघटनेने खालीलप्रमाणे दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जाईल. *सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी इंग्रजीत बोलावे जेणेकरून विद्यार्थ्यांचा इंग्रजी संवाद सुधारेल. याबाबत मुख्याध्यापकांनी शिक्षकांना निर्देश द्यावेत.* *विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमा सोबत इतर स्पर्धामध्ये भाग घेण्याची संधी द्यावी.* *मुख्याध्यापक आणि कर्मचारी यांनी पालकांशी आपुलकिचे संबंध ठेवले पाहीजेत.* सभेचा समारोप आनंदाने झाला आणि संस्थेचे चेअरमन स्टॅनली करकडा यांनी पीटीए समिती सदस्यांचे आभार मानले.पालकांतर्फे अनुप बेदमुथा यांनी दीड वर्षाचे पूर्ण समस्या अभ्यासपूर्ण मांडले व ट्रस्टी तसेच आमदार सुहास अण्णा कांदे ,शिवसेना शहरप्रमुख मयुरभाऊ बोरसे ,तालुका शिक्षणाधिकारी व शिक्षण मंडळ यांचे आभार मानले ।
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या