Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 

मनमाड प्रतिनिधी मनमाड नगरपरिषदेचे कंत्राटी कर्मचारी सचिन पवार यांचा सर्वत्रं अभिनंदन मनमाड . येथिल सहा वर्षीय चिमंकुली घरापासुन फिरता फिरता खुप अंतरावर निघुन गेल्याने आई वडिलांनी आणी आजी शेजारच्या व नातवांने शोध केले असुन चिमंकुली कुठे हि आढाळून आलेली नाही   तसेच गावात स्वच्छतेच्या वाहन गाडीवर. कंत्राटी काम करणाऱ्या सचिन पवार यानां .ओरडत रडत असलेली चिमुंकली र रस्त्यावर  आढळून आल्यास  पवार यांनी पुर्ण परीसरात चिमुकलीच्या घराच्या शोध घेऊन अणेकांना विचारपुस करुन अखेर चिमुकलीच्या आई आजीना सोपवली या उत्कृष्ठ कार्य बद्दल सचिनं पवार या चां सर्वत्र अभिनंदन होत आहेत पालिकेचे गॅरज कर्मचारी आणी वाहनचालकांनी पवार याचा आभिनंदन केले सरजु चावरिया यांनी पवार यांच्या बाबतीत मनोगत व्यकत केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या