मनमाड श्रेत्र पत्रकार . प्रतिनिधी राजेंद्र धिंगान . मनमाड वाल्मीकी समाजाचे जेष्ट सामाजिक कार्यकर्ते कै आसारामजी कनकुजी बहोत यांची पौत्री तथा सामाजिक कार्यकर्ते शरदजी आसारामजी बहोत.
मनमाड यांची कन्या . वधु चि. सौ . का तोरणा .. व. नाशिककर राजुजी , मुखीजी, बागडी यांचे चिरंजीव राहुल कुमार याचां शुभ विवाह दिनांक २६ / १२ / २०२१ रोजी संध्याकाळी. मनमाड I.U.D.P.येथे उत्साहात थाटांत संपन्न झाला यावेळी थरातील समंधी गण , जवाई गण , . सगेसमधी प्रमुख पाहुणे , सर्व नगरसेवक , सर्व मान्यवर सह मोठया संख्येने समाज बाधव उपस्थित होते मनमाडवून लग्ना कार्यक्रम सुत्रं संचालन समाजसेवक व वधू मोठे वडिलधारी भारतजी बहोत, आणी पर्वतजी बहोत, तर नाशिककडून चिरंजीवचे मोठे वडीलधारी . उतकृष्ट सजंय मुखजी बागडी यांनी केले .. विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आली प्रेस फोटोग्राफर पत्रकार राजेंद्र धिंगान.
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या