Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 


मनमाड प्रतिनिधी मनमाड ओमकार निवास वास्तूशांती सत्यनारायण. महापुजा  संप्पन्न वाल्मीकी समाजाचे व सामाजीक कार्यकर्ते पदाधिकारी भारतजी बहोत यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक ०९ / डिसेंबर रोजी . सत्यनारायन पुजा व अन्नदान मनमाड . चांदवड रोड जवळ .उत्साहात साजरी करण्यात आल्या

यावेळी  सामाजीक कार्यकर्ते  शरद बहोत , पर्वत बहोत , सावन बहोत , राजेद्र बहोत , केसुलाल महाविर , सतीश चावरीया, विक्रांत बहोत, अभिषेक भारत , शाम शिशुपाल , क्षितीज ( डिकों) .बहोत , मोठ्या संखेन समाज बाधव व नातंवड उत्साहात सामिल होते वास्तूंशांती गृहप्रवेश सत्यनारायन पुजेत

माः आमदार जगन्नाथजी धात्रक , अमिन पटेल , रविद्र घोडेस्वार , रफीक शेख , विलास कटारें यांनी , मान्यवरांनी संदिच्छा भेट देऊन शुभेच्छा दिल्या या प्रसंगी . सामाजीक कार्यकर्ते भारतजी बहोत यांनी मान्यवराचे शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार .केले प्रेस फोटोग्राफर राजेंद्र धिंगान

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या