Advertisement

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका चे नंबर वन "जन आवाज न्युज" मुंबई पुणे औरंगाबाद नाशिक नागपूर सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली अहमदनगर अकोला जळगाव गोवा...

 


मनमाड प्रतिनिधी मनमाड . नगर परिषदेचे मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंडे आरोग्य निरीक्षक . विजयकुमार सोनवने यांच्या मार्गदर्शनाखाली , माझी वसुंधरा . अभियाना अंतर्गत हरदिन,करेगें . स्वच्छता जनजागृती ..  मनमाड शहराच्या विवीध भागात दुकाने व्यापाऱ्या. व घरोघरी नागरिकाना प्लॉस्टीक पिशव्याएवजी कापडी पिशव्या वापराव्यावेत संवाद साथुन प्लॉस्टीक कॅरी बैग बंदी. व ओला कचरा . सुका कचरा वर्गीकरण करुन घंटागाडीला घ्यावी. तसेच नागरीकांनी आपले घर आगण स्वच्छ ठेवावे . रस्त्यावर व उघडयावर किवा गटारीत घाण कचरा टाकु नये , त्यांच प्रमाणे कचरा जाळण्यास बंदी आहेत  शहारात . .रोगराईच्या दृष्टीकोणातून विवीध ठिकाणी .औषधे. फवारण्या करून . जनजागृती  योग्यत्या सुचना केल्या  स्वच्छता कर्मचारी यत्रंणा लावून स्वच्छता मोहीम राबविन्यात आल्या यावेळी स्वच्छता सुपर वॉझर , राजेंद्र धिंगान , सागर आ ही रे , सोनलाल रोषण , संतोष जाधव , सुमेध .विलास , ऊमेश चुनियाण , विजय घुगे , रविद्र जाधव . संतोष चव्हान,शिवाजी भिमा व अन्य याप्रसंगी आरोग्यधिकारी सोनवणे यांनी पहाणी दौरा केला, मा मुख्याधिकारी डॉ विजयकुमार मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पालीकेच्या वतीने मांझी वसंधरा अभियान अर्तगत . शाळा , कॉलेज , बालवाडी सार्वजनिक ठिकाणी. मोठया प्रमाणावर वृक्षाची लागवड करण्यात आली , यावेळी ओ एस राजेंद्र पाटील , लेखाधिकारी नाना जाधव , व मुकादम राजेद्र धिंगान सुरेश माळी व कर्मचारी सामील होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या