भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने मुक्तिभूमि येथे भैय्यासाहेब आंबेडकर जयंती साजरी.
येवला शहरातील मुक्तीभूमी येथे सुर्यपुत्र भैय्यासाहेब आंबेडकर यांच्या १०८ व्या जयंती निमित्त भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव दिपक गरुड व आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते भगवान साबळे यांचा हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येऊन दीपप्रज्वलन करुन भैय्यासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली यावेळी राम कोळगे, शशिकांत जगताप यांनीही मार्गदर्शन केले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आपल्याला बुद्ध कळाले तसेच भैयासाहेबामुळे तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार घरा घरात पोहचले बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण झाल्यानंतर चैत्यभूमीचे शिल्पकार तथा भारतीय बौद्ध महासभेचे दुसरे अध्यक्ष, बौधाचार्याचे जनक भैय्यासाहेब उर्फ यशवंत भिमराव आंबेडकर यांनी तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे विचार, अचार, धम्म उपदेश शांती व करुणा मार्गाने पुढे येत लोकापर्यंत पोहचविण्याचे महान कार्य केले त्यामुळे आज विज्ञानवादी धम्म माणसाचा आचरणात दिसून येत असल्याचे मनोगत यावेळी दिपक गरुड यांनी व्यक्त केले यावेळी सुत्रसंचालन
रवि सोनवणे यांनी केले तर आभार मूक्तारभाई तांबोळी यांनी मानले यावेळी दिपक गरुड, शशिकांत जगताप, भगवान साबळे, राम कोळगे, मूक्तार तांबोळी, पोपट खंडागळे, समाधान मोरे, दयानंद जाधव, संजय पगारे, वसंत सोनवणे , भिकण साळवे , साहेबराव भालेराव आदी उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा
0
टिप्पण्या
जाहिरात
...." जन आवाज न्युज संपादक आफरोज अत्तार बातमी साठी संपर्क 8888509003 देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
...." संपादक, लेखकांच्या परवानगी शिवाय कुठलेही लेख कॉपी करू नये किवा इतरत्र वापरू नयेत. या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क "जन आवाज न्यूज" आणि संबंधित लेखकांकडे आहेत.प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही Copyright: जन आवाज न्यूज सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल..,
मुख्य संपादक/आफरोज रफीक अत्तार
🇮🇳ईदगाह 380 मनोरम सदन शाळेजवळ. तालुका नांदगाव जिल्हा नाशिक. संपर्क क्र. 8888509003🇮🇳
Ad Code
...." बातमी साठी संपर्क आफरोज अत्तार 8888509003 न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं .....!!!.,
.... देश विदेशासोबतच राज्य आणि महाराष्ट्रात दिवसभरात काय घडलं, हे जाणून घ्यायची प्रत्येकाला उत्सुकता असते. '"जन आवाज न्युज"माध्यमातून विश्वासार्ह बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न, त्याचंच पुढचं पाऊल .....!!!.,
0 टिप्पण्या